Saturday, August 16, 2025 12:19:27 PM
केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, UPI व्यवहारांवर GST लावण्याचा कोणताही विचार नाही. विशेषत: हे व्यवहार 2000 रुपयांपेक्षा जास्त असले तरी, यावर कोणताही GDT आकारण्यात येणार नाही.
Jai Maharashtra News
2025-07-28 22:20:56
जर तुम्ही HDFC बँकेचे ग्राहक असाल आणि UPI वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. HDFC बँकेची UPI सेवा काही काळासाठी बंद राहणार आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना सतर्क राहण्याची गरज आहे.
2025-07-03 22:25:13
EPFO ने आपल्या कोट्यवधी सदस्यांना एक अलर्ट जारी केला आहे. EPFO संबंधित सेवांसाठी कोणत्याही अनधिकृत एजंट, सायबर कॅफे किंवा फिनटेक कंपन्यांची मदत घेऊ नका, असं आवाहन आता ईपीएफओकडून करण्यात आलं आहे.
2025-06-17 15:45:36
आता तुम्हाला UPI पेमेंट केल्यानंतर वाट पाहण्याची गरज नाही. कारण तुम्ही फक्त एक क्लिक करून क्षणार्धात पेमेंट करू शकता. पूर्वी हे पेमेंट 30 सेकंदात होत असे. आता ते अर्ध्या वेळेत होईल.
2025-06-17 15:03:25
अनेक वेळा तुमच्या खात्यातून पैसे कापले जातात परंतु ते व्यापाऱ्यापर्यंत किंवा प्राप्तकर्त्यापर्यंत पोहोचत नाहीत. अशावेळी नेमकं काय करावं? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2025-06-14 17:06:22
गुगल पेने वैयक्तिक कर्ज सेवा सुरू केली असून, यामुळे वापरकर्ते आता अॅपद्वारे 30 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंतचे लोन सहजपणे घेऊ शकतात.
2025-05-02 14:14:25
सायबर गुन्हेगार आता फसवणूकीसाठी नव्या क्लृप्त्या वापरत आहेत. सध्या बाजारात गूगल पे आणि फोन पे सारखी हुबेहुब दिसणारी फर्जी अॅप्स उपलब्ध आहेत.
Gouspak Patel
2025-04-06 18:24:53
मस्क यांनी व्यवस्थापन हाती घेताच त्यांनी अनेक बदल केले आणि ब्लू टिकसाठी लोकांकडून शुल्क आकारले जाऊ लागले. आता मस्कनेही X विकले आहे.
2025-03-29 15:16:44
देशभरातील यूपीआय सिस्टम अचानक डाऊन झालं. यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलं. या संदर्भात NPCI ने ट्विट करत अपडेट दिले आहेत.
2025-03-26 21:38:20
दूरसंचार विभागाने सांगितले की, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि बिग डेटाच्या मदतीने 16.97 लाख व्हॉट्सअॅप अकाउंट देखील ब्लॉक करण्यात आले आहेत.
2025-03-22 14:04:58
UPI डिजिटल व्यवहारांवर सायबर गुन्हेगारांचं लक्ष असल्यानं फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. यामुळे NPCI नवीन नियम लागू करण्याचा विचार करत आहे.
2025-03-20 17:57:36
NPCI ने बँका आणि UPI अॅप्सना दर आठवड्याला डिलीट केलेल्या मोबाईल नंबरची यादी अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे 1 एप्रिलनंतर, निष्क्रिय मोबाइल नंबर बँकिंग प्रणालीतून काढून टाकला जाणार आहे.
2025-03-20 14:10:25
पेटीएमने त्यांचा नवीन सोलर साउंडबॉक्स लाँच केला आहे. नावाप्रमाणेच, नवीन पेमेंट साउंडबॉक्स विजेशिवायही काम करू शकतो.
2025-02-21 22:53:10
जर एखाद्या व्यक्तीला त्याचं आधार कार्ड त्याच्या नंबरशी लिंक करायचे असेल तर काय करावे लागेल? याचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. तुम्ही आधार कार्डमधील नंबर घरबसल्या किंवा ऑनलाइन अपडेट करू शकता.
2025-02-21 19:12:40
जर तुम्हाला तुमच्या खात्यातून पैसे आपोआप कापले जाऊ, नयेत असे वाटत असेल, तर तुम्ही गुगल पेवरील ऑटोपे फीचर बंद करू शकता.
2025-02-21 18:17:50
अनेक आधुनिक स्मार्टफोन्समध्ये भूकंपाच्या हालचाली ओळखू शकणारे अॅक्सिलरोमीटर असतात. वापरकर्त्यांनी फोनवर भूकंपाचा इशाऱ्यासंदर्भातील सूचना सक्रिय केल्या, तर त्यांना वेळेपूर्वी सूचना मिळू शकतात.
2025-02-17 18:01:30
तुम्ही दीर्घकाळ चांगले काम करणारा स्मार्टफोन किंवा लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते.
2025-02-17 14:47:28
गुगल पेमध्ये व्हॉइस फीचर सुरू झाल्यानंतर, ज्यांना लिहिता-वाचता येत नाही ते देखील UPI वापरू शकतील असा अंदाज लावला जात आहे.
2025-02-16 18:25:46
दिन
घन्टा
मिनेट